Parbhani News: ही तर दिवसाढवळ्या परभणीकरांची लूटच!; टॅंकर माफियांकडून नागरिक वेठीस; हजार लिटरसाठी घेताहेत ५०० रुपये

Private Tankers Charging Rs 500 Per 1000 Liters: परभणीतील उन्हाळ्यातील कृत्रिम पाणीटंचाईमुळे खासगी टॅंकरचालकांनी नागरिकांची लूट सुरू केली. एका दिवसात ४०० रुपयांवरून ५०० रुपये प्रतिलिटर पाण्याचा दर वाढवला.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, या संकटाचा फायदा घेत खासगी टॅंकरचालकांनी नागरिकांची अक्षरशः लूट सुरू केली आहे. जीवनावश्यक असलेल्या पाण्यासाठी आता नागरिकांना तब्बल ५०० रुपये मोजावे लागत आहेत. एका दिवसांतच ४०० रुपयांवरून थेट ५०० रुपयांपर्यंत दरवाढ केल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com