Jalna News: एकीकडे वृक्षारोपण तर दुसरीकडे अवैध वृक्षतोड; ग्रामीण भागातील चित्र; वन, पोलिस आणि महसूल प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

Rampant Illegal Logging in Rural Areas: वन, पोलिस आणि महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आंबा, लिंब, चंदनासह अनेक हिरव्या झाडांचे मोठ्या प्रमाणावर नाश होत आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

पारध: पावसाळा सुरू होताच वृक्षारोपणाचे कार्यक्रम जोमात सुरू होतात. मात्र, त्यानंतर वर्षभर होणाऱ्या वृक्षतोडीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होते. परिणामी ठिकठिकाणी हिरव्या झाडांच्या कत्तली झालेल्या दिसून येत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com