Rural Crime : पारध पोलिसांनी पकडला 61 हजारांचा गांजा

Narcotics Control : वाढोणा शिवारात पारध पोलिसांनी छापा टाकून ६१ हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला असून एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Rural Crime
Rural CrimeSakal
Updated on

पारध : वाढोणा (ता. भोकरदन) शिवारात पारध पोलिसांनी मंगळवारी (ता. तीन) छापा टाकून 61 हजार दोनशे रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. असून, एका विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com