
Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कठीण प्रसंगात बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं लागलेलं होतं. निदान त्यांच्यामुळे तरी बीडची कायदा-सुव्यवस्था सुधारेल, प्रशासन उत्तम काम करेल, असं वाटत होतं. परंतु तसं होताना दिसत नाही. बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत. राज्याला हादरवून सोडणारी आणखी एक घटना परळीमध्ये घडली आहे.