Dhananjay Munde: बीडच्या परळीत राडा! धनंजय मुंडेंचे नगरसेवक आणि MIM चे कार्यकर्ते समोरासमोर; व्हिडीओ व्हायरल

Dhananjay Munde Faction and MIM Corporators Face Off: या वादाचे नेमके कारण काय होते? वादाचे रूपांतर राड्यात कसे झाले? तसेच यामध्ये नेमके कोण सहभागी होते? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
parli

parli

esakal

Updated on: 

Viral Video: गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायम चर्चेत असलेल्या बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. आमदार धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी शहरात दोन गटांमध्ये राडा झाला आहे. एकमेकांना शिवीगाळ करण्यापासून ते अंगावर धाऊन जाण्यापर्यंत प्रकरण गेलं. उपस्थितांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. विशेष म्हणजे, परळीच्या नगराध्यक्षांचे पतीसुद्धा व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Beed Crime
Sandeep Kshirsagar
Parli Rain Update Sirsala Records 112 Mm Gade Pimpalgaon 107 Mm As Heavy Rain Brings Relief To Farmers And Crops
mla dhananjay munde