Parli Crime: परळीत तहसीलदार व्यंकटेश मुंडे लाच घेताना जाळ्यात; तहसीलमध्येच रचला सापळा

Parli Tehsildar Arrested by ACB While Accepting Bribe Inside Office: गुन्हेगारी, राजकारण यामुळे चर्चेत असलेल्या परळीमध्ये भ्रष्टाचाराचं प्रकरण पुढे आलं आहे. लाच घेताना चक्क तहसीलदार जाळ्यात अडकला.
parli bribe case

parli bribe case

esakal

Updated on

Beed ACB Action: बीडमधलं परळी कायम या-ना त्या कारणाने चर्चेत असतं. कधी गुन्हेगारी, कधी भ्रष्टाचार तर कधी राजकारण. याच परळीमध्ये व्यंकटेश मुंडे नावाच्या एका तहसीलदाराला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com