30-Year Journey of Homemade Spice Business: कांडप यंत्रातून उभा राहिला स्वादाचा प्रवास; परळीच्या जाधव मसाल्याची ३० वर्षांची परंपरा

Struggle to a Trusted Local Brand: परळीतील जाधव कुटुंब गेल्या तीस वर्षांपासून घरगुती लाल तिखट आणि काळ्या मसाल्याची चव जपत आहे. कांडप यंत्रातून सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय आज परळी परिसरातील अनेक गावांमध्ये लोकप्रिय झाला असून पारंपरिक चव.
30-Year Journey of Homemade Spice Business

30-Year Journey of Homemade Spice Business

esakal

Updated on

परळी: शहरातील एखाद्या जुन्या वाडीतून किंवा बाजारपेठेतून जाताना कधी कधी लाल मिरच्यांचा झणझणीत सुगंध हवेत दरवळताना जाणवतो. तो सुगंध अनेकांच्या चवीला भुरळ घालणारा आहे. हा सुगंध आहे जाधव कुटुंबाच्या घरगुती लाल तिखट आणि काळ्या मसाल्याचा. गेली तब्बल तीस वर्षे या मसाल्याची चव परळीकरांच्या स्वयंपाकघरात टिकून आहे. आज मोठमोठ्या कंपन्यांचे मसाले बाजारात उपलब्ध असले, तरी ‘परळीचा जाधवांचा मसाला’ ही ओळख अजूनही तितकीच मजबूत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com