

Horrific Crime in Parli
esakal
Parli Crime News: परळी तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अमानवीय घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी चक्रे फिरवली आहेत.