

Beed Parli Nagar parishad
esakal
नितीन चव्हाण
बीड: येथील बांधकाम क्षेत्रातील फरशी कारागीर सय्यद फारुख गणी (बब्बू) या काँग्रेसच्या उमेदवाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अय्युब पठाण यांचा पराभव केला आहे. या धक्कादायक विजयाची सध्या संपूर्ण परळीत जोरदार चर्चा होत आहे.