

Parli Nagar Parishad Election Result
esakal
Dhananjay Munde NCP: परळी नगर पालिकेत सत्तास्थापनेवेळी गटनेता निवडीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसला एमआयएमने पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर राज्यभर ही बातमी पसरली आणि गटामध्ये समाविष्ट असलेल्या शिवसेनेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. त्यामुळे खुद्द एकनाथ शिंदे यांनाही यावर उत्तर द्यावं लागलं होतं.