Beed Road Protest: रस्त्यासाठी ‘रास्ता रोको’; ग्रामस्थांचा एल्गार; डाबी फाट्यावर वाहतूक ठप्प; विद्यार्थ्यांनीही घेतला सहभाग

Villagers Launch Indefinite Road Blockade in Parli: सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ दिवसांत खड्डे बुजवून नवीन रस्त्याच्या कामाला गती देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
Beed Road Protest

Beed Road Protest

esakal

Updated on

नागापूर: ‘रस्ता नाही तर मतदान नाही’, असा निर्धार करत नागापूर सर्कलसह पंचक्रोशीतील जनता रस्त्यावर उतरली असून, सोमवारी (ता. तीन) सकाळी दहापासूनच डाबी फाट्यावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com