Parli Vaijnath News : परळीच्या शिरपेचात मानाचा तुरा...! परळीच्या नगराध्यक्षा पद्मश्रीताई धर्माधिकारी यांची ऑल -एलएसजी च्या राज्य गव्हर्निंग मेंबरपदी निवड

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ- गव्हर्नमेंटच्या नियामक मंडळावर निवड होणाऱ्या परळीतील ठरल्या पहिल्याच नगराध्यक्षा.
Padmashritai Dharmadhikari

Padmashritai Dharmadhikari

sakal

Updated on: 

परळी वैजनाथ - परळी वैजनाथच्या लोकनिर्वाचीत नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात सर्वात जुन्या व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या १०० वर्षांपासून कार्यरत असलेल्या शासनमान्य प्रतिष्ठित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ-गव्हर्नमेंटच्या (ऑल -एलएसजी) महाराष्ट्र राज्य गव्हर्निंग मेंबरपदी बिनविरोध निवड झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com