Parli Vaijnath News : परळी वैजनाथ नगर परिषदेचा दिल्लीत राष्ट्रीय गौरव: केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार प्रदान

ना. पंकजाताई मुंडे आणि आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ नगर परिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
central minister manohar lal khattar and parli vaijnath mayor padmashri dharmadhikari

central minister manohar lal khattar and parli vaijnath mayor padmashri dharmadhikari

sakal

Updated on: 

परळी वैजनाथ - ना. पंकजाताई मुंडे आणि आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी वैजनाथ नगर परिषदेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पथविक्रेत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी) योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल परळी वैजनाथ नगर परिषदेला प्रतिष्ठेचा ‘स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६’ केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Loading content, please wait...