

BJP and NCP (Sharad Pawar Group) Form Strategic Alliance in Partur
Sakal
परतूर : नगर परिषदेत भाजपा प्रियंका राक्षे नगराध्यक्षपदी निवडून आल्या असल्या तरी केवळ सहा नगरसेवक निवडून आल्याने पुढील पाच वर्ष सत्तेचा समतोल राखण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आले आहेत. पालिकेत भाजपच्या लोणीकरांकडे नगराध्यक्ष आणि सहा सदस्य आहेत तर राष्ट्रवादीच्या कपिल आकातांकडे ८ सदस्य आहेत. शहराच्या विकासाठी लोणीकर - आकात एकत्र आल्याचे दोन्ही गटाकडून सांगण्यात आले आहे.