Jalna: नुकसानग्रस्त पपईसह केळी बागेची पाहणी; चार दिवसांपूर्वीच्या वादळी वाऱ्यासह पावसाचा सातोना मंडळाला तडाखा

Severe Crop Damage in Satona Circle Due to Stormy Winds: सातोना मंडळात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा;केळी आणि पपईची पिके जमीनदोस्त. आमदार बाबनराव लोणीकर व प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी, तातडीने मदतीची मागणी.
Jalna

Jalna

esakal

Updated on

परतूर: तालुक्यातील सातोना मंडळ परिसरात सोमवारी (ता. २५) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठा तडाखा दिला. कोरेगाव, मापेगाव, सालगाव, रेवलगाव आदी गावांतील शेतकऱ्यांच्या केळी व पपई पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com