Child Development Camp: पारसनाथ गोशाळेतील दहा दिवसीय बाल संस्कार शिबिराचा उत्साहात समारोप

योग, गीता पठण, मूल्यकथांद्वारे बालकांमध्ये संस्कार व व्यक्तिमत्त्व विकासाची जडणघडण; २०१८ पासून सातत्याने शिबिरातून व्यसनमुक्तीचा संकल्प
Nurturing Future Generations: Successful Conclusion of the 10-Day Bal Sanskar Camp

Nurturing Future Generations: Successful Conclusion of the 10-Day Bal Sanskar Camp

Sakal

Updated on

पारुंडी : पारुंडी येथील पारसनाथ गोशाळा व ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय उन्हाळी बाल संस्कार शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. परिसरातील पारुंडी, सुलतानपूर, गेवराई मर्दा, कडेठाण, खादगाव, गेवराई बाशी आदी गावांतील तब्बल ५१ विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com