Parbhani News: ‘पॅट’ परीक्षेच्या दिवशीच िजल्ह्यात पट पडताळणी; बोगस संख्येला चाप; संस्थाचालकांचे धाबे दणाणले

Schedule and Process of School Verification: परभणी जिल्ह्यात ११ ते २२ एप्रिल दरम्यान पॅट परीक्षा दिवशी शाळांची पट पडताळणी होणार आहे. बोगस विद्यार्थी संख्या तपासली जाईल, शाळांतील उपस्थिती सुनिश्चित केली जाईल.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: जिल्ह्यातील सर्व शाळांची पट पडताळणी ११ ते २२ एप्रिल दरम्यान व ज्या दिवशी पॅट परीक्षा आहे, त्याच दिवशी केली जाणार आहे. त्यासाठी शाळानिहाय पथके तैनात करण्यात येणार आहेत. राज्यात एकाच वेळी एकाच दिवशी सर्वत्र पट पडताळणी होणार असून बोगस विद्यार्थी संख्येला चाप बसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com