Parbhan News: महामार्गालगतच धोकादायक वीटभट्ट्या;पाथरी तालुक्यात जीव टांगणीला; अपघाताचा धोका, प्रशासन झोपेतच ?

Illegal Brick Kilns Operating Near National Highways in Pathri: पाथरी तालुक्यात महामार्गालगत अवैध वीटभट्ट्या धोकादायक पद्धतीने सुरू असल्याने मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
Parbhan News

Parbhan News

esakal

Updated on

पाथरी: तालुक्यात आता थेट महामार्गालगच धोकादायक पद्धतीनेलावल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील विविध प्रमुख रस्त्यांच्या अगदी कडेला आणि काही ठिकाणी तर राष्ट्रीय महामार्गाच्या अवघ्या पाच फुटांवर वीटभट्ट्या पेटवण्यात आल्याने मोठ्या अपघाताचा धोका आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तापलेल्या भट्ट्यांच्या धगीतूनच प्रवास करावा लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांत उमटत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com