pachod rural hospital patients increase
sakal
पाचोड - बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे चित्र सध्या पैठण तालुक्यातील पाचोड परिसरात दिसून येत आहे. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत पाचोड ग्रामीण रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) तब्बल २१ हजार ३६० रुग्णांनी उपचार घेतले आहेत.