Killedharur Crime : मुलगा जिवंत पाहिजे असेल तर पन्नास हजार टाका; अवघ्या काही तासात पोलिसांनी केले दोन आरोपीला जेरबंद

तुमचा मुलगा जिवंत पाहिजे असेल तर, आत्ताच्या आता पन्नास हजार रुपये पाच मिनिटात टाका नाही तर, तुम्हाला तुमचा मुलगा दिसणार नाही, असे म्हणत फोन कट केला.
crime
crimesakal
Updated on

किल्लेधारूर - उसने घेतलेल्या दहा हजार रुपयांचे प्रती दिवस हजार रुपये व्याजासह ८० हजार रुपये झाल्याने ते वसूल करण्यासाठी एका तरुणाचे चौघा जणांनी अपहरण करत, मुलगा जिवंत पाहिजे असेल तर, आताचे आता पन्नास हजार रुपये टाका नसता तो तुम्हाला दिसणार नाही.

अशी धमकी अपहरण कर्त्याच्या आईला देत त्याला जबर मारहाण केल्याची घटना ता. १९ गुरुवारी धारूर तालुक्यात घडली. या प्रकरणात धारूर पोलिसांनी तातडीने तपास करत अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे तर दोघेजण फरार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com