Jalna News: परतूर शहरात लोंबकळणाऱ्या तारांचा धोका; तहसील चौकामध्ये वाहतुकीला अडथळा; नागरिकांतून होतेय दुरुस्तीची मागणी

Risk of Accidents Increases for Vehicles and Two-Wheelers: परतूर शहरातील तहसील चौक परिसरात वीज व केबलच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे वाहतूक मंदावली, अपघाताचा धोका वाढला. नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

परतूर: शहरातील तहसील चौक परिसरात वीज व केबलच्या, तारा खाली लोंबकळत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः उंच वाहनांना आणि दुचाकीस्वारांना या तारांमुळे मार्ग काढताना त्रास सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com