Jalna News: परतूर तालुक्यात अनेक विहिरींनी गाठला तळ; पाणीटंचाईची चिंता वाढली; निम्न दुधना प्रकल्पात फक्त ३७% पाणी; शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक चिंतेत

Peratur Taluka Faces Severe Water Shortage: परतूर तालुक्यात उन्हाळ्यामुळे अनेक विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

परतूर: उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्रामीण भागातील अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. मे महिन्याच्या मध्यातच भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने शेतकरी व ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. विहिरींमध्ये अत्यल्प पाणी शिल्लक राहिले असून काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com