
Kalika and Gauri Art Centers in Dharashiv district closed permanently by district administration for rule violations.
Sakal
-दीपक बारकुल
येरमाळा : धाराशिव जिल्ह्यातील अखेरच्या कालिका व गौरी या दोन कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केला असुन तसे आदेश काढले आहेत. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी नियमांचा व कायद्याचा भंग होत असल्याने गुन्हा नोंद करून परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला होता त्यावर आदेश केले आहेत.