
फुलंब्री : महानगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यातील मालमत्ता कर भरणभावी महानगरपालिकेच्या आदेशानुसार बाजार समितीचे मुख्य कार्यालय २२ मार्च रोजी सिल केले होते. आमदारा अनुराधा चव्हाण व मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी मध्यस्थी करून बाजार समिती व महानगरपालिकेचा अखेर तिढा सोडवला आहे.