
Unidentified Man Dies in Phulambri River Fall; Bridge Safety Questioned.
Sakal
फुलंब्री : फुलंब्री बाजार पट्टीतील फुलमस्ता नदीवरील पुलावरून पडून एका अंदाजे ४५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी सुमारे दहाच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.