

फुलंब्री - फुलंब्री विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून घेण्यासाठी काँग्रेसने मतदारसंघात जोरदार फिल्डींग लावली आहे. या मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची खासदार पदी निवड झाल्याने काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते तयारी लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अस्तित्वाची लढाई काँग्रेसची असणार आहे.