गेवराई - बीडच्या गेवराई शहरातील बाजार समितीच्या जवळूनच गोंविदवाडी, मन्यारवाडी, सुशी वडगाव कडे जाणारा हा रस्ता मोठ्या प्रमाणात रहदारीचा आहे. पाऊस सुरु झाल्याने रस्ते, नाल्या, तुंबले आहे.
त्यामुळे शहरातील सुशी वडगाव जाणाऱ्या रस्त्यावरून सुशीकडे चाललेला पिकअप चालकास पाण्याचा अंदाज न आल्याने मोठ्या नाल्या मध्ये गेला. सदरील दुर्घटना शनिवार आज दुपारी घडली. दुर्घटनेमध्ये कोणाला जिवीत हानी झाली नाही.