

Demand for Immediate Safety Measures
Sakal
कायगाव : छत्रपती संभाजीनगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सय्यदपुर (ता.गंगापूर) शिवारात तिरुमाला ऑइल मिलसमोरील दुभाजक वळणावर आल्याने अपघातांचे सत्र सुरूच आहे. याच ठिकाणी १६ एप्रिल रोजी पिंपळवाडी येथील शारदा गणपत शिंदे यांचा अपघाती मृत्यू झाला.