Hingoli News: ‘कयाधू’च्या वाळूमाफियांना दणका; साडेचार कोटींचा मुद्देमाल हस्तगत; ११ हायवा, चार जेसीबी जप्त

Revenue Department Seizes Vehicles and Equipment: पिंपरी शिवारात कयाधू नदीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियावर महसूल विभागाचा मोठा दणका; ११ हायवा, ४ जेसीबी जप्त; साडेचार कोटींचा मुद्देमाल.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

आखाडा बाळापूर: तालुक्यातील पिंपरी शिवारात कयाधू नदीपात्रातून बेसुमार आणि अवैध मार्गाने वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांवर महसूल विभागाने शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी मोठी कारवाई केली. सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना यांच्या पथकाने चक्क चार बोटींना आग लावून नष्ट केले, तर ११ हायवा ट्रक आणि ४ जेसीबी मशीन असा एकूण साडेचार कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईमुळे वाळू कंत्राटदार आणि माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com