
जालना : कागदाचा पुनर्वापर करत त्यावर प्रोसेसिंग करून कोरोगेटेड बॉक्स आणि शीट्स उत्पादन करण्याचे स्टार्टअप जालना चौक येथील सोमाणी बंधूंनी केले आहे. यश आणि शुभम सोमाणी या दोघांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीड कोटीची गुंतवणूक करून स्वतःची यश एंटरप्रायझेस कंपनी सुरू केली.