PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

राज्यस्तरीय पाहणी पथकाची पीएम श्री गणोरी शाळेला भेट; नाविन्यपूर्ण शैक्षणिक, कौशल्य विकास व पर्यावरणपूरक उपक्रमांचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्याकडून कौतुक
Maharashtra School Education Principal Secretary Ranjit Singh Deol visited PM SHRI Zilla Parishad School, Ganori, appreciating its innovative teaching methods, AI lab, skill development initiatives and student-centric learning practices.

Sakal

Updated on

फुलंब्री : तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला, गणोरी येथे राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांची राज्यस्तरावर दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांनी गुरुवारी (ता.सहा) शाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. शाळेच्या गुणवत्तापूर्ण कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com