Types of Waste Found After the Festival: पोहरादेवी यात्रेनंतर परिसरात प्लास्टिक पिशव्या व अन्नकचरा मोठ्या प्रमाणात साचल्याचे चित्र समोर आले. जनावरांना धोका, संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे.
मानोरा: श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे ता. २५ व २६ मार्च रोजी रामनवमीनिमित्त भरलेल्या यात्रेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र समोर आले आहे.