Partur Crime : पोलिसांनी ४ किलोमीटर पाठलाग करून चोरांना पकडले; दोघांना अटक, तिघेजण पसार

परतूर शहरात २२ एप्रिल रोजी शहरात दोन साईबाबा मंदिर परिसरात रोडवर एका महिलेचे गंठण व एका जणांचे मोबाईल व रोख रक्कम हिसकावली.
Crime
Crimesakal
Updated on

परतूर - परतूर शहरात २२ एप्रिल रोजी शहरात दोन साईबाबा मंदिर परिसरात रोडवर एका महिलेचे गंठण व एका जणांचे मोबाईल व रोख रक्कम हिसकावणाऱ्या चोरट्यांना परतूर पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून पकडले असून, दोघजण अटक केली. तर तिघेजण पसार झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com