Vasmat Crime : पाच हजारांची लाच घेताना पोलिस हवालदार चतूर्भूज....

वसमत येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार यांना एका गुन्ह्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
arrested in bribe case
arrested in bribe casesakal
Updated on

वसमत - येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार लोकसेवक संजय गोरे यांना एका गुन्ह्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना हिंगोली लाचलुचपत विभागाच्या पथकाने गुरुवार ता. ५ रंगेहाथ पकडले. ही कारवाई सायंकाळी पाच वाजता ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com