Gevrai News : वाळूतस्करी करणाऱ्या दोघांना पकडले; २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sand Smuggling :चकलांबा पोलिसांनी महारटाकळी येथील अवैध वाळू तस्करी करणाऱ्या दोघांना पकडून ₹२७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
Sand Smuggling
Sand Smugglingsakal
Updated on

गेवराई: अवैध धंद्याविरुद्ध चकलांबा पोलिस आता अ‍ॅक्शन मोडवर आहे. दरम्यान, बुधवारी नदीपात्रातून अवैध वाळू उपशासह तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये २७ लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com