Aadul Crime : पोलिस कर्मचाऱ्याचा दारूच्या बिलावरून राडा; हॉटेल मालक व कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला, चौघे जखमी, एका पोलिस कर्मचाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

दारूच्या बिलावरून झालेल्या वादातून एका पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार जणांच्या टोळक्याने हॉटेलच्या कर्मचारी व मालकावर चाकू हल्ला करून चौघांना जखमी केल्याची घटना घडली.
hotel kartik

hotel kartik

sakal

Updated on

आडूळ - धुलीवंदन सणाच्या दिवशी दारूच्या बिलावरून झालेल्या वादातून एका पोलिस कर्मचाऱ्यासह तीन ते चार जणांच्या टोळक्याने हॉटेल कार्तिक येथील कर्मचारी व मालकावर चाकू हल्ला करून चौघांना जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com