

32 Detained as Police Bust Gambling Den, Seize Property Worth Lakhs
esakal
-सुभाष बिडे
घनसावंगी: तीर्थपुरी येथील भायगव्हाण शिवारामध्ये जुगार अड्ड्यावर कारवाई करून जुगार चालकासह 32 आरोपी ताब्यात घेतले त्यांच्याकडील 42 लाख 43 हजार 640 रुपये किंमतीचा मुददेमाल स्थानिक गुन्हे शाखा व तीर्थपुरी पोलीसांनी जप्त करून कारवाई केली.