केज - शेतात लागवड केलेली वीस किलो वजनाची गांजाची झाडे सहाय्यक पोलीस अधिक्षकांच्या पथकाने छापा घालून सोमवारी (ता. २३) माळेगाव शिवारातून ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी एका संशयिता विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.