Vasmat Crime : गोदामावर पोलिसांची रेड; ७ लाखांचा सुगंधी गुटखा जप्त, आरोपीने काढला पळ

वसमत शहरात जिल्हा पोलिस अधीक्षक व शहर पोलिस पथकाच्या संयुक्त कारवाईत ७ लाख रुपयांच्या सुगंधीत गुटख्याचं घबाड सापडलं.
Gutkha Seized
Gutkha Seizedsakal
Updated on

वसमत - वसमत शहरात जिल्हा पोलिस अधीक्षक व शहर पोलिस पथकाच्या संयुक्त कारवाईत ७ लाख रुपयांच्या सुगंधीत गुटख्याचं घबाड सापडलं. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. मात्र आरोपी पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. ही कारवाई मंगळवार ता.२२ सायंकाळच्या सुमारास केली गेली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com