Kej Crime : देहविक्री होत असलेल्या ठिकाणी पोलिसांचा छापा; बनावट ग्राहक पाठवून केली कारवाई
केज शहरात एक महिला स्वतःच्या घरात देहविक्रीचा (वेश्याव्यवसाय) चालू असलेल्या ठिकाणी केज पोलिस व अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने छापा मारून कारवाई केली.
केज - शहरात एक महिला स्वतःच्या घरात देहविक्रीचा (वेश्याव्यवसाय) चालू असलेल्या ठिकाणी केज पोलिस व अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाने सोमवारी (ता.२९) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छापा मारून कारवाई करून एक पीडित महिलेची सुटका केली.