
गेवराई : हातभट्टी तयार होत असलेल्या अड्ड्यावर तलवाडा पोलिसांनी आज सकाळी धाड टाकून हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायनाची नासधूस करून साधारण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.