Mahadev Munde Case: महादेव मुंडे यांच्या नातेवाइकांचे पोलिसांनी नोंदवले जबाब

Parli Crime: परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात एसआयटीने महादेव मुंडे यांचे भाऊ व वडील यांचा जबाब नोंदवला. तपासाला गती मिळत असून पोलिसांनी तळ ठोकून चौकशी सुरू केली आहे.
Mahadev Munde Case
Mahadev Munde Casesakal
Updated on

बीड : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला गती मिळत आहे. महादेव मुंडे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या एसआयटीचे प्रमुख आयपीएस पंकज कुमावत यांच्या उपस्थितीमध्ये महादेव मुंडे यांचे भाऊ अशोक मुंडे व वडील दत्तात्रय मुंडे यांचा जबाब नोंदविण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com