Crime Against Women : केलेला छळ माहेरी सांगू नकोस म्हणत रोखली बंदूक

Women Safety : सासरी होत असलेल्या छळाची माहिती माहेरी सांगू नकोस, या कारणावरून सासऱ्याने पिस्तूल लावून सुनेला धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीनंतर पतीसह सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime Against Women
Crime Against WomenSakal
Updated on

बीड : सासरी होत असलेल्या छळाची माहिती माहेरी देऊ नकोस, या कारणावरून सासऱ्याने सुनेच्या कपाळावर पिस्तूल लावून धमकी दिल्याची तक्रार सुनेने पोलीसांत दिली आहे. सुनेच्या तक्रारीवरून पतीसह सासरा, सासू, दोन नणंदा, दीर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com