
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्धार नवपरिवर्तनाचा यात्रेनिमित्त विविध जिल्ह्यांत दौरे, ताकदवान नेत्यांचे पक्षप्रवेश होत आहेत. निवडणुकीबाबत महायुतीच्या समन्वयकांच्याही बैठकी झाल्या असून स्थानिक नेत्यांचीही मते जाणून घेतली जात आहेत.