Membership of 33 Gram Panchayat Members Cancelled Over Caste Certificate Issue
Membership of 33 Gram Panchayat Members Cancelled Over Caste Certificate IssueSakal

Gram Panchayat : ३३ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द, जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणे भोवले

Latur Political : जात वैधता प्रमाणपत्र न सादर केल्यामुळे मोताळा तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशामुळे ग्रामपंचायतींमध्ये खळबळ उडाली आहे.
Published on

मोताळा : ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्या मोताळा तालुक्यातील ३३ ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. या ३३ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मंगळवारी (ता.४) रोजी पारित केले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com