Paithan News : खराब रस्त्यामुळे नाथवंशजांचा विना बैलाची गाडी गावातील ८० ते १०० ग्रामस्थांनी स्वतः गाडीला जुंपून सात किलोमीटरचा कठीण घाटमार्ग केला पार

अनेक वर्षांपासून डोंगररस्त्याची दुरुस्ती न झाल्याने हटकरवाडीतील ग्रामस्थांनी नाथवंशजांचा विना दर लाकडी बैल गाडीतून ओढण्याची परंपरा जपली.
Nath Community dindi sohala

Nath Community dindi sohala

sakal

Updated on

पैठण - शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेला पायी दिंडी सोहळा सोमवारी (ता. १३) बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हटकरवाडी येथे पोहोचला. डोंगरघाटातील अत्यंत खराब रस्त्यामुळे नाथवंशजांचा विना बैलाची ही गाडी बैलांच्या साहाय्याने पुढे नेणे शक्य न झाल्याने गावातील ८० ते १०० ग्रामस्थांनी स्वतः गाडीला जुंपून सात किलोमीटरचा कठीण घाटमार्ग पार केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com