Naygaon Crime : अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी रामतीर्थ पोलिसात एका विरुद्ध पोस्को दाखल

एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अश्लील चित्रफीत दाखवून लैंगिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
Crime
Crimeesakal
Updated on

नायगाव - एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अश्लील चित्रफीत दाखवून लैंगिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीवरुन नरसी येथील साईनाथ जारीकोटे यांच्या विरुद्ध पोस्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Crime
crime
Minor Harassment Allegations: POCSO Case Filed Against Doctor's Son-in-Law in Solapur
Ichalkaranji on Edge After Alleged Abuse Case Involving Minor Girls; Police Tighten Security
Marathi News Esakal
www.esakal.com