
बीड : खाकी वर्दी आता केवळ शिस्तीचे प्रतीक नाही, पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या सामान्यांशी दिलखुलास संवादामुळे नागरिकांची पोलिसांबद्दलची मते, त्यांच्या समस्या, आजूबाजूचे अवैध धंदे याबाबत समोरा समोर चर्चा घडू लागली. परिणामी स्थानिक अधिकाऱ्यांच्या कारवाया वाढल्या.