Blood Donation Protest: पालकमंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन; विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक

Parbhani News : कर्जमाफी, हमीभाव आणि दिव्यांगांना मानधन या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन केले. या आंदोलनात २६ कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आंदोलनात सहभाग नोंदवला.
Blood Donation Protest
Blood Donation Protestsakal
Updated on

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने, शेतकऱ्यांना हमीभाव, व दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे आदी मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बुधवारी (ता. १४) शहरात पालकमंत्री बोर्डीकर यांच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com