Prakash Ambedkar : हमी भावाचा कायदा करण्यासाठी वंचित ला निवडुन द्या..! प्रिती जैस्वाल यांच्या प्रचारार्थ वसमतला जाहिर सभा

Vidhan Sabha Elections 2024 : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना हमी भाव न मिळाल्याबद्दल आरोप केला आणि समीर भाव कायदा लागू करण्याचे आवाहन केले.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar sakal
Updated on

वसमत: शेतीमालाला दरवर्षी हमी भाव जाहिर होतो पण मिळत नाही.‌ हमी भाव मिळवायचा असेल तर त्यासाठी समीर भावाचा कायदा केला पाहिजे.‌ आणि त्या कायद्यात हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी केल्यास चार वर्षाची शिक्षा झाली पाहिजे अशी तरतूद केली जाईल त्यासाठी वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रविवार केले.‌

Loading content, please wait...

Related Stories

Pali Naib Tehsildar
प्रशासकीय अनास्थेमुळे बहुजन व अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात!  मोडी लिपी वाचकांभावी जात वैधता प्रमाणपत्र रखडले सुधागड तहसीलदार कार्यालयात मोडी लिपी वाचक मिळेना ''बहुजन विद्यार्थी संघटने''ने आक्रमक होत दिले निवेदन
TMC MP Resignation mamata banergee
KL Rahul | India vs Afghanistan Test
Marathi News Esakal
www.esakal.com